Most GrandSlam tennis singles titles

Novak-Djokovic-And-Serena-Williams

टेनिस एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू, यादीत ‘ही’ महिला टेनिसपटू टॉपर

जानेवारी 29, 2023

रविवारी (दि. 29 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि स्टिफानोस त्सित्सिपास यांच्यात पार पडला. या सामन्यात जोकोविचने मैदान मारत 6-3, 7-4,7-6....