Most ICC Trophies Win
वर्ल्डकप असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी चषकांवर ‘या’ कर्णधारांचेच अधिराज्य
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते आणि त्यात त्याला संघाच्या कर्णधाराची भूमिका मिळणे हे त्याहूनही गर्वाची गोष्ट. आंतराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषवणे हे....





