Most International matches For England
जोस द बॉस! श्रीलंकेविरुद्ध खेळताच बटलरने मोडला जेम्स अँडरसनचा ‘हा’ बलाढ्य विक्रम
इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने रविवारी (१ फेब्रुवारी) मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही कामगिरी त्याने श्रींलेकविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान केली. ३५वर्षीय खेळाडूने तो विक्रम करताच....






