most international wickets in 2024

जसप्रीत बुमराहचा आणखी एक रेकॉर्ड, 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच!

सप्टेंबर 30, 2024

भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरला. त्यांनी पहिल्या डावात....