Most IPL Winner

Mumbai-Indians

आयपीएल 2023मध्ये मुंबईच होणार चॅम्पियन? मागील नऊ वर्षाचा योगायोग येणार जुळून

सप्टेंबर 16, 2022

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला....