most maidens
हरभजन, बुमराहलाही जे जमले नाही ते २२ वर्षीय दिप्ती शर्माने करुन दाखवले
सुरत। मंगळवारी(24 सप्टेंबर) भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात (India Women vs South Africa Women) 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना पार पडला.....





