Most Runs Against Sunil Narine In IPL
आयपीएलमध्ये ‘या’ ३ विस्फोटक फलंदाजांनी सुनील नारायणला दिवसा दाखवल्यात चांदण्या; ‘हिटमॅन’ही यादीत
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) एकापेक्षा एक गोलंदाज होऊन गेलेत आणि आहेत, ज्यांनी आपल्या शानदार गोलंदाजीने फलंदाजांना तंबूत धाडलंय. त्या गोलंदाजांमध्ये सुनील नारायणचाही समावेश होतो. नारायणची....






