Most Runs From CSK In IPL 2021
आयपीएल २०२१ विजेत्या सीएसकेसाठी रनमशीन ठरलेत ‘हे’ ५ धुरंधर, पुणेकर ऋतुराजने तर कहरचं केलाय
शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स....






