Most Runs In First 150 Test Innings

पहिल्या डावात १८, दुसऱ्या डावात २४; कानपूर कसोटीत सरासरी फलंदाजी करुनही विलियम्सनचा ‘भीमपराक्रम’

न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा कर्णधार केन विलियम्सन सध्या खराब फलंदाजी फॉर्मचा सामना करत आहे. या ३१ वर्षीय फलंदाजाची भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरी अतिशय सुमार ...