Most runs in Semifinal + Finals in ICC Tournaments
नादच खुळा! विराटने आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनलमध्ये केलेत सचिन-पॉटींगपेक्षाही मोठे विक्रम
पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययानंतर अखेर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना शेवटच्या टप्प्यावर आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे चालू असलेल्या या सामन्याच्या....






