Most Runs in Successful Chasing in ODIs
विराटने संपवली सचिनची बादशाहत! ‘या’ विक्रमात ‘मास्टर ब्लास्टर’ला पछाडत बनला जगातला टॉपर फलंदाज
ऑस्ट्रेलियासारख्या संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात सुपर फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने पराभवाचा धक्का दिला. भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. भारताच्या या....






