most runs in test cricket
धोक्याची घंटा! जो रुट थांबायचं नाव घेईना, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार?
—
कसोटी क्रिकेटमध्ये जो रुट सध्या धावांचा पाऊस पाडतोय. मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून त्यानं एक ऐतिहासिक विक्रम केला. रुट ...