Most Sixes as a Batsman In T20 World Cup
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 780 षटकार मारले! टीम इंडियाचे शतक-संजूची कमाल, हार्दिकच्या नावावर लज्जास्पद रेकॉर्ड
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक नवे विक्रम रचले गेले. एक महिन्यापासून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत चौकार-षटकारांचा पाऊस पडला, ज्यामुळे मागील आवृत्त्यांमधील अनेक विक्रम....






