most Test runs at Adelaide ground

विराट कोहली ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ पासून केवळ एवढ्या धावा दूर, ब्रायन लाराचा मोठा विक्रम मोडणार!

डिसेंबर 2, 2024

पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. त्यानं 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 100....