most toss loss in ipl
ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या चांगल्या नशीबासाठी ओळखला जायचा. तो कर्णधार असताना त्यानं अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली होती, ज्याचा फायदा संघाला....





