Most Wickets In IPL 2024

Harshal Patel IPL

पर्पल-हर्षल ! आरसीबीच्या स्वप्नांना सुरुंग लावत हर्षल पटेलने पुन्हा खेचून आणली पर्पल कॅप, खास रेकॉर्डही बनवला

मे 9, 2024

इंडियन प्रीमियर लीगमधील 58वा सामना गुरुवारी (दि. 9 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील हा सामना अत्यंत महत्वाचा होता.....