MPL 2023

MPL 2023: पुणेरी बाप्पाची सलग दुसरी हार! विजयासह सोलापूर रॉयल्सचे आव्हान कायम

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी (21 जून) दुसरा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स असा खेळला गेला. ...

MPL: विजयी हॅट्रिकसह कोल्हापूर प्ले ऑफ्समध्ये! सीएसकेचे आव्हान संपुष्टात

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी (21 जून) पहिला सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स (सीएसके) असा ...

सोलापूरविरूद्ध पुणेरी बाप्पाचे टार्गेट प्ले ऑफ्स! ‘या’ चौकडीकडून आहेत अपेक्षा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेत गुरुवारी (21 जून) सायंकाळी 12 वा सामना खेळला जाईल. पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्स ...

आता MPL गाजवणार महाराष्ट्राच्या पोरी! स्मृतीकडे कर्णधारपद, तर ऋतुराजची पत्नीही दाखवणार जलवा, पाहा संघ

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगची साखळी फेरी अखेरीकडे आलेली आहे. या साखळी फेरीनंतर स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंचे तीन प्रदर्शनीय सामने पाहायला मिळणार आहेत. ...

Rohit-Pawar

कौतुकास्पद! एमपीएलमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंचा सन्मान, दिला Womens Cricketच्या इतिहासाला उजाळा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात धुमधडाक्यात झाली. तब्बल 28000 हून अधिक प्रेक्षकांनी पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स या सामन्यासाठी ...

Chhatrapati-Sambhaji-Kings-vs-Kolhapur-Tuskers

सलग तीन पराभवांनंतर छत्रपती संभाजी किंग्स करणार का कमबॅक? 11व्या सामन्यात कोल्हापूरचे आव्हान

महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी (दि. 22 जून) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. दिवसातील पहिला आणि स्पर्धेतील 11वा सामना छत्रपती ...

Ratnagiri Jets vs Eagle Nashik Titans

MPL 2023 । ईगल नाशिक टायटन्सचा पहिला पराभव, रत्नागिरी जेट्सची प्लेऑफमध्ये थाटात एन्ट्री

पुणे, २१ जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सातव्या दिवशी धीरज फटांगरे(७०धावा), निखिल नाईक(४१धावा), प्रीतम पाटील(३३धावा) ...

Puneri Bappa

पुणेरी बाप्पा करणार का प्ले ऑफ्सचे तिकिट पक्के? रॉयल्सविरुद्ध महत्वाचा सामना

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची यावर्षी पुन्हा सुरुवात केली. लीगमध्ये आतापर्यंत 10 सामना खेळले गेले आहेत. गुरुवारी 11 आणि 12 वा सामना ...

MPL 2023

MPL 2023मध्ये रत्नागिरी जेट्सचा दुसरा विजयी, सीएसके ‘इतक्या’ धावांनी पराभूत

पुणे, २० जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात अझीम काझी(५३धावा), दिव्यांग हिंगणेकर(नाबाद ...

Kedar Jadhav (MPL 2023)

एमपीएलमध्ये केदार जाधवच्या कोल्हापूरचा शानदार विजय, पाहा कुणी केल्या किती धावा?

पुणे, २० जुन २०२३: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी केदार जाधव(८५ धावा) व अंकित ...

Kedar Jadhav

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ केदारची खणखणीत खेळी, पाहा किती षटकारांची केलीय अतिषबाजी

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम चांगलार रंगात आला आहे. तब्बल 14 वर्षांनंतर सुरू होत असलेल्या या लीग आठवा सामना मंगळवारी (20 जून) सोलापूर रॉयल्स ...

MPL 2023: नाशिक टायटन्सच्या विजयाची हॅट्रिक! शतकासह चार बळी घेत अर्शिनची अष्टपैलू कामगिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेत सोमवारी (19 जून) एक सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स अशा ...

यंगस्टर अर्शिनचा शतकी धमाका! 13 षटकारांनी ठोकल्या 117 धावा, नाशिक 200 पार

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेत सोमवारी (19 जून) एक सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स अशा ...

Puneri-Bappa

महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवतोय पुणेरी बाप्पा! पवन, पीयुष अन् रोहितच्या जोरावर संघाचा सलग दुसरा विजय 

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने धमाल कामगिरी करत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी बाप्पापुढे ...

नाशिक टायटन्सने उडवला सोलापूर रॉयल्सचा धुव्वा! 82 धावांनी विजय मिळवत गाठले अव्वलस्थान

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स व सोलापूर रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. फलंदाजांनी उभारलेल्या ...