MS Dhoni Angry On Mukesh Choudhary

MS-Dhoni-And-Mukesh-Choudhary

‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध तुटला, ज्या खेळाडूने सामना जिंकून दिला; त्याच्यावरच भडकला ‘माही’

मे 2, 2022

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने शनिवारी (३० एप्रिल) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा एकदा चेन्नईची धुरा एमएस धोनीच्या खांद्यावर आली. धोनीने ही जबाबदारी....