MS Dhoni Bat

MS Dhoni and Yuvraj Singh

धोनीच्या ‘त्या’ बॅटवर लागली होती कोटींची बोली, गिनीज बुकमध्ये आहे नोंद

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची काही विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. क्रिकेटच्या मैदानावरील यशाची सर्व शिखरे पादाक्रांत केलेला धोनी भारतीय क्रिकेटमधील ...