MS Dhoni Cates Up With Akshay Kumar
जेव्हा भेटले दोन ‘खिलाडी’…! सोशल मीडियावर व्हायरल होतोय एमएस धोनी आणि अक्षय कुमारचा फोटो
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) हा सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसतो. मात्र सतत सोशल मीडियावर त्याची चर्चा होत असते. नुकताच....






