MS Dhoni Harmanpreet Kaur Run out
जर्सी नंबरपासून ते रनआऊटपर्यंत धोनी अन् हरमनमध्ये आहे बरेच साम्य, करिअरबाबतही तसंच होणार का?
दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला....






