MS Dhoni Talks About Rohit Sharma and Virat Kohli 2027 World Cup spot
रोहित-विराटच्या 2027 वर्ल्डकप खेळण्याबाबत धोनीचे टीकाकरांना थेट उत्तर! म्हणाला, “ते चांगले खेळत असून वय बंधन…”
भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या २०२७च्या विश्वचषकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या दोघांनी आंतरराष्ट्रीय....






