MS Dhoni (W)

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल

—
डिसेंबर 13, 2018

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर पाठोपाठ दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनीही एमएस धोनी आणि इतर भारतीय क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे असे....

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती

—
डिसेंबर 12, 2018

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघावर भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. या विजयामुळे....

पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या....

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय....

भारतीय क्रिकेटरने केलेलं असलं स्लेजिंग तुम्ही यापुर्वी कधीही पाहिलं नसेल

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

विराट कोहली आणि अॅडलेड…हे नातं काही खास!

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.....

कोहलीचा नादच खुळा! भारत सोडा, आशियातील कुणाला न जमलेली गोष्ट करुन दाखवली

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

टी२० जागा न मिळालेल्या धोनीची या स्पर्धेत चमकदार कामगिरी

—
डिसेंबर 1, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. त्यामुळे तो....

धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती

—
नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली....

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

—
ऑक्टोबर 30, 2018

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत संघामध्ये जागा मिळाली नाही. पहिल्यांदाच धोनीला टी-20 संघात जागा....

या कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास

—
ऑक्टोबर 29, 2018

मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथा वनडे सामना सुरू आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. कारण तो आज....

सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

—
ऑक्टोबर 17, 2018

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात 4000....

बर्थ-डे बाॅय गंभीरचा वाढदिवसालाच क्रिकेटमधील ‘गंभीर’ विक्रम

—
ऑक्टोबर 14, 2018

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असणऱ्या गौतम गंभीरने विजय हजारे ट्राॅफीच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना हरियाणा विरुद्ध धडाकेबाज खेळी केली आहे. विजय हजारे ट्राॅफीतील....

केवळ या कारणांमुळे पृथ्वी शाॅला वन-डेत संधी हवीच…

—
ऑक्टोबर 14, 2018

विंडिजविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन वन-डे सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. रिषभ पंतला पहिल्या दोन सामन्यासाठीच्या संघात स्थान देण्यात आले आहे. 2019 ची....

Previous Next