MS Dhoni Wife sakshi
सीएसकेने चषक उंचावताच साक्षी आणि झिवाची धोनीला कडकडून मिठी, चाहत्यांचेही मन आले भरुन
चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी पराभूत करत आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावले. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचे हे चौथे जेतेपद आहे. या सामन्यावेळी....






