ms dhoni

कसोटीमध्ये २०१८ वर्षातील षटकार किंग होण्याची रिषभ पंतला संधी

—
डिसेंबर 11, 2018

अॅडलेड। ओव्हल मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. या सामन्यात....

पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या....

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय....

भारतीय क्रिकेटरने केलेलं असलं स्लेजिंग तुम्ही यापुर्वी कधीही पाहिलं नसेल

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

असं एक खास समीकरण, जे घडल तर कोहलीची टीम इंडिया मिळवते १०० टक्के विजय

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेला पहिला कसोटी सामना भारताने 31 धावांनी जिंकला आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.....

एमएस धोनीच्या कूल विक्रमाला यष्टीरक्षक रिषभ पंतचा धक्का

—
डिसेंबर 10, 2018

अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी  सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आज भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात....

यष्टीरक्षक रिषभ पंतने केली एमएस धोनीच्या या खास विक्रमाची बरोबरी

—
डिसेंबर 8, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिली कसोटी अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव आज तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला....

आॅस्ट्रेलियाला रिषभ पंत नडला, भावांनो तेथे सर्वजण काही पुजारा नाहीत

—
डिसेंबर 7, 2018

अॅडलेड। भारतीय कसोटी क्रिकेट संघात एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र धोनी आणि त्याच्या स्वभावात खूप मोठा फरक आहे. हे सध्या....

धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण

—
डिसेंबर 6, 2018

भारताचा दिग्गज माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणने आगस्ट 2012 मध्ये अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याने ही घोषणा न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी काही दिवस बाकी असताना केली.....

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास…

—
डिसेंबर 5, 2018

उद्यापासून (6 डिसेंबर) अॅडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून यामधील शेवटचा सामना 3....

२०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली अव्वल तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर

—
डिसेंबर 5, 2018

फोर्ब्सने 2018 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलिब्रेटींची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि मास्टर....

एमएस धोनीला असा डान्स करताना पाहिले आहे का?

—
डिसेंबर 3, 2018

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. तसेच तो या सुट्ट्यांमध्ये त्याच्या कुटुंबासमवेतही वेळ घालवताना दिसून आला आहे. नुकतेच त्याने त्याची....

८ वर्षांनी टीम इंडिया जिंकणार विश्वचषक, जाणून घ्या काय आहे कारण

—
डिसेंबर 1, 2018

पुढिल वर्षी मे महिन्यात आयसीसीच्या वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. क्रिकेटमधील या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही वनडे मालिकेतून विश्वचषकासाठी संघबांधणीची....

तोच महिना, तोच सामना, ठिकाणही तेच; टीम इंडियाबरोबर घडला विचित्र योगायोग

—
नोव्हेंबर 30, 2018

सिडनी। भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधीच भारताला....

Previous Next