ms dhoni

Ruturaj-Gaikwad-And-Anil-Kumble

‘एवढे षटकार तर मी माझ्या आख्ख्या करिअरमध्ये…’, ऋतुराजचे सिक्स पाहून भारतीय दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य

—
एप्रिल 1, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड चमकला. ऋतुराजने चेन्नईच्या पहिल्या डावात 92 धावांची वादळी खेळी केली. त्याने....

MS-Dhoni

पहिल्याच सामन्यात झाली धोनीला दुखापत? प्रशिक्षक म्हणतायेत, “वयाच्या या टप्प्यावर…”

—
एप्रिल 1, 2023

आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला. पहिल्या सामन्यात गुजरातने एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्स राखून मात दिली. चेन्नईने या सामन्यात....

Tushar-Deshpande-And-Ben-Stokes

‘इम्पॅक्ट प्लेअर’चा निर्णय फसला! ‘या’ 5 कारणांमुळे चेन्नईला गुजरातपुढे टेकावे लागले गुडघे

—
एप्रिल 1, 2023

चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमिअर लीगच्या 16व्या हंगामाची खराब सुरुवात केली. चेन्नईला शुक्रवारी (दि. 31 मार्च) गुजरात टायटन्स संघाकडून....

MS Dhoni Hardik Pandya

धोनीनं कुणावर फोडलं पराभवाचं खापर? वाचा नेमकं काय म्हणाला सीएसकेचा कर्णधार

—
एप्रिल 1, 2023

गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने युवा खेळाडूंनी पुढे येण्याची गरज बोलून दाखवली. त्याचसोबत एमएस धोनी असेही वाटते की, त्यांचा संघ गोलंदाजी आणि....

Ravi-Shastri

नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींकडून मोठी चूक, पंड्याला म्हटले ‘या’ महिला संघाचा कर्णधार, तोही हसला; Video

—
एप्रिल 1, 2023

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. गुजरातने चेन्नई सुपर किंग्स संघाला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.....

Hardik-Pandya

पंड्यालाही भरली पुणेकर ऋतुराजची धडकी; विजयानंतर म्हणाला, ‘असं वाटत होतं आम्ही त्याला…’

—
एप्रिल 1, 2023

गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला 5 विकेट्सने धूळ चारली. यासोबतच स्पर्धेत विजयी सुरुवातही केली. मात्र, या....

Rajvardhan Hangargekar Tulja Bhawani

चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पणात प्रभावी कामगिरी करणाऱ्या हंगरगेकरसाठी धाराशिवच्या आमदाराची खास पोस्ट, ‘आई तुळजाभवानी…’

—
एप्रिल 1, 2023

आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला. पहिल्या सामन्यात गुजरातने एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्स राखून मात दिली. चेन्नईने या....

arijit Dhoni Tamanna Rashmika

अरिजितही आहे धोनीचा मोठा चाहता! रश्मिका-तमन्नाच्या समोर धरले थालाचे पाय

—
एप्रिल 1, 2023

आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गुजरातने एमएस धोनी याच्या सीएसकेला 5 विकेट्स राखून मात....

Shubman-Gill

ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय

—
मार्च 31, 2023

शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला सामना पार पडला. गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात....

Ruturaj-Gaikwad-Six

हेच ते दोन चेंडू, ज्यावर ऋतुराजने पंड्याला दाखवला पुणेरी दणका; खणखणीत षटकाराचा व्हिडिओ व्हायरल

—
मार्च 31, 2023

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 दिमाखात सुरुवात झाली. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाड भलताच....

MS-Dhoni

विसाव्या ओव्हरचा बादशाह धोनीच! आयपीएल कारकीर्दीत त्यानेच ठोकलेत सर्वाधिक षटकार

—
मार्च 31, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जवळपास वर्षभरानंतर मैदानावर उतरला. त्याला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. या क्रिकेटप्रेमींनाही धोनीने नाराज केले नाही. धोनीने....

Ruturaj-Gaikwad-Record

ऋतुराजच्या बॅटमधून निघाली IPL 2023ची पहिली फिफ्टी, मागील 15 हंगामातील पहिले अर्धशतक करणारे खेळाडू कोण?

—
मार्च 31, 2023

शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना रंगला. या सामन्यात चेन्नईची सुरुवात खराब झाली. मात्र,....

Ruturaj-Gaikwad

पुणेकर ऋतुराजचा अहमदाबादेत राडा! अवघ्या 23 चेंडूत फिफ्टी ठोकत केला ‘हा’ खास पराक्रम, बातमी वाचाच

—
मार्च 31, 2023

पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चांगलाच चमकला. ऋतुराजने या सामन्यात अर्धशतक करत आयपीएल 2023मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. विशेष....

Mohammed-Shami

विकेट एक, विक्रम अनेक! शमीने कॉनवेच्या दांड्या उडवताच नावावर झाले खास रेकॉर्ड, पाहा व्हिडिओ

—
मार्च 31, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महारणसंग्रामाला शुक्रवारपासून (दि. 31 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ एकमेकांसमोर....

थाला वे! मैदानावर पाऊल ठेवताच धोनीचा महापराक्रम, लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने वॉर्नला टाकले मागे

—
मार्च 31, 2023

भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात....

Previous Next