MSLTA – Yonex Sunrise

एमएसएलटीए योनेक्स सनराईज 12 वर्षाखालील सुपर सिरीज् टेनिस स्पर्धेत गुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का  

—
नोव्हेंबर 13, 2018

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 12 वर्षाखालील सुपर सिरीज्  टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरातच्या व्रज गोहिल....