MSLTA

रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सिद्धांत बांठिया, मल्लिका मराठे यांना विजेतेपद

पुणे, दि.1 एप्रिल  2017-  पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे व एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात मल्लिका मराठे, श्राव्या ...