MUMBAI INDIANS QUALIFICATION

7 पैकी 5 पराभव! मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर? प्लेऑफसाठी ‘हा’ फॉर्म्युला ठरू शकतो गेमचेंजर, पाहा समीकरण…

—
एप्रिल 24, 2026

आयपीएल 2026 मध्ये, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला गुरुवारी (23 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना,....