Mumbai Indians Share Jofra Archer

मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर! आर्चरचे मैदानात पुनरागमन; पाहा व्हिडिओ

मार्च 10, 2022

कोपराच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुन्हा एकदा मैदानावर परतला आहे. आयपीएलमधील त्याचा संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या....