Mumbai Indians Sqaud Honour Lap At Wankhede Stadium
वानखेडेवर पलटणने स्वीकारली ‘एमआय फॅमिली”ची मानवंदना! सचिन-रोहितसह सारेच म्हणाले ‘थँक्यू’
By Akash Jagtap
—
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने आपला अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळला. आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आठ गडी राखून दणदणीत विजय ...