Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Preview

Sunrisers-Hyderabad-vs-Mumbai-Indians

मुंबईसाठी ‘करो वा मरो’ सामना! वानखेडेत हैदराबादला देणार टक्कर, ‘अशी’ असू शकते संभावित प्लेइंग इलेव्हन

—
मे 21, 2023

मुंबईतील वानखेडे स्टेडिअम येथे रविवारी (दि. 21 मे) आयपीएल 2023चा 69वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने असणार....