mumbai vs odisha

श्रेयस अय्यरची बॅट पुन्हा तळपली, ओडिशाविरुद्ध शानदार द्विशतक, निवड समीतीचे डोळे उघडणार?

—
नोव्हेंबर 7, 2024

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने आपल्या शानदार खेळीने भारतीय निवड समितीला सातत्याने प्रश्न विचरत आहे.....