mumbai
विराट कोहलीने दिले आमिर खानला खास ‘गिफ्ट’
काल कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांची भेट घेतली. यावेळी कर्णधार विराट कोहलीने आमिर खानचा मुलगा आझादसाठी खास ऑटोग्राफ असलेली बॅट भेट दिली तर आमिरनेही विराटला दंगल चित्रपटाचं क्लॅपबोर्ड भेट दिल.
विराटने केला अनुष्का बरोबरच्या नात्याचा खुलासा !
मुंबई । काल बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दिवाळीसाठी शूट केलेल्या एका खास ‘कॅन्डीड चाट’ शो साठी एकत्र आले....
ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचे नाव बदलणार ?
मुंबई । मुंबई क्रिकेट असोशिएशनला सध्या तीन मोठ्या कंपन्यांकडून वानखेडे स्टेडियमच्या नावाच्या हक्कांसाठी प्रस्ताव आला आहे. त्यात आयएमजी रिलायन्स, डीडीबी मुद्रा आणि बेसलाइन या कंपन्यांचा....
आता सुरु होणार आणखी एक ‘आयपीएल’
राजस्थान रॉयल्सचा संघ मालक राज कुंद्रा एक नवीन लीग घेऊन आपल्या भेटीला येत आहे, त्याचे नाव आहे ‘इंडियन पोकर लीग’. या प्रसंगी कुंद्रा म्हणाला की....
मुंबईत होणार पहिला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव
इन्स्टिटयूट ऑफ योगा आणि योग संजीवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुंबई योग महोत्सवाचे आयोजन निसर्गरम्य “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी”, केशवसृष्टी, उत्तन, भाइंदर येथे आयोजित केलेले आहे.....
असा असेल पुणेरी पलटणचा मुख्य संघ!
पुणेरी पलटणचा संघ यंदाच्या मोसमात समतोल संघ भासतो आहे. दिपक निवास हुड्डा संघाचा कर्णधार असून उत्तम रेडर आहे. संघात रेडींगसाठी दिपक निवास हुड्डा, उमेश म्हात्रे,....
प्रो कबड्डी: ओळख कर्णधारांची – अनुप कुमार
*संघ: यू मुम्बा *कर्णधारपदाचा अनुभव:यू मुम्बा(पहिले ४ही पर्व) *वय:३३वर्षे *जर्सी क्रमांक:३ *भूमिका:चढाईपटू *सामने:५७ *एकूण गुण:४११ *चढाईचे गुण:३७७ *बचावाचे गुण:३४ *एकूण चढाया:९३८ *यशस्वी चढाया:३०७ *अयशस्वी चढाया:१३५....
प्रो कबड्डी: पुणेरी मिसळ विरुध्द मुंबईचा वडा पाव
खेळ असो, राजकारण असो, खाण्याचे पदार्थ असो वा इतर कोणतीही गोष्ट मुंबई व पुणे ही दोन शहरे कायम एकमेकांवर कुरघोडी करत असतात. आपल्या शहराला पाठिंबा....
१००९ धावांचा विक्रम करणारा प्रणव धनावडे स्कॉलरशिपच्या प्रतिक्षेत
प्रणव धनावडे याने जानेवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा विक्रम केला. आजवर प्रणव हा एवढी धावसंख्या करणारा जगातला पहिला खेळाडू आहे. प्रणवने हा विश्वविक्रम....
आयपीएल आणि प्रो-कबड्डी सोबतच आता टेबल टेनिस लीगला सुरुवात
आयपीएलची उत्सुकता थंड होताच आता एका नवीन लीगची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेटचा थरार संपताच आता टेबल टेनिस लीग सुरु होणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई....
भाई मैं २८ का हू अभी : विराट कोहलीचा पत्रकाराला उत्तर दिलेला विडिओ व्हायरल
भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सचिन अ बिलियन ड्रीम चित्रपटाचा खास प्रीमियर अंधेरी येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपट संपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विराटने....
सचिनच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी खास निमंत्रण पत्रिका
सचिन अ बिलियन ड्रीम हा चित्रपट दिनांक २६ मे २०१६ रोजी सर्वत्र प्रदर्शित जरी होणार असेल तरी त्याचा प्रीमियर आज पीव्हीआर, अंधेरी मुंबई येथे होणार....
पुण्याचे आयपीएल संघ मालक हर्ष गोयंका यांचा नवा ट्विट…
संपूर्ण आयपीएल मोसमात आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत राहिलेल्या पुण्याच्या आयपीएल संघ मालक हर्ष गोयंका यांनी आज पुन्हा एक मुंबई पुणे सामन्याबद्दल ट्विट केला आहे. हा....
आयपीएल २०१७चा ‘ईमोजी’ खेळ
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयपीएलचा बोलबाला चांगलाच रंगला. एकतर १० वे पर्व आणि त्यात अनेक असे खेळाडू जे पुढच्या पर्वात असतील की नाही ही शंका,....





