mumbai
वाचा: कुमार संगकाराने केली कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी !
श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू कुमार संगकाराने विराट कोहलीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट कोहली आपला एका वर्षातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम सहज आणि पुन्हा पुन्हा....
मुंबई-आंध्रप्रदेश सामना ड्रॉ, उपांत्यपूर्वफेरीसाठी पात्र होण्याची समीकरणे बदलली
ओंगोल । येथे सुरु असलेला मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश सामना आज चौथ्या दिवसाखेर अनिर्णिनीत राहिला. मुंबईने आज ६ बाद २७९ धावांवर डाव घोषित करून आंध्रप्रदेशसमोर ७३....
अजिंक्य रहाणेने रचला इतिहास !
मुंबई । मुंबईकर स्टार फलंदाज आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेने एक खास विक्रम केला आहे. भारताचा ५००वा कसोटी सामना आणि मुंबई संघाचा ५००वा रणजी ट्रॉफी सामना....
वयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास
औरंगबाद । जेमिमा रोड्रिगेज नावाच्या एका खेळाडूने महिलांच्या अंडर १९ वनडे स्पर्धेत १६३ चेंडूत द्विशतक ठोकले आहे. औरंगबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात मुंबईकडून....
पीव्ही सिंधूची इंडिगो एयरलाईन कंपनीवर जोरदार टीका
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज ट्विटरवर इंडिगो एयरलाईन कंपनीवर वाईट आणि उद्धट वागणूक मिळाल्याची टीका केली आहे. ती आज मुंबईला प्रवास करत होती तेव्हा....
खास विक्रम: ८२ चेंडूत २७९ धावा, तब्बल ४० चौकार आणि १८ षटकार !
मुंबई । येथे झालेल्या एका स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या एका खेळाडूने जबरदस्त फटकेबाजी करताना एक नवीन विक्रम आपल्या नावे केला. त्याने चक्क ८२ चेंडूत २७९ धावांची तुफानी....
अजिंक्य रहाणेचे मुंबई संघात आगमन !
भुवनेश्वर । भारतीय संघाचा सदस्य आणि सध्या टी२० संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे आज मुंबई संघासोबत भुवनेश्वरला मार्गस्थ झाला. भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका उद्यापासून फिरोजशाह....
Video: पहा श्रेयस अय्यरने असे केले शतक साजरे
मुंबई । काल मुंबई विरुद्ध तामिळनाडू रणजी सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीवर तामिळनाडू संघाला ३ गुण मिळाले. असे असले तरी या सामन्यात दोन्ही डावात जबदस्त कामगिरी....
अति १९ वर्षाखालील क्रिकेट धोकादायक: राहुल द्रविड
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड जो की भारताच्या १९ वर्षांखालील संघाचाआणि भारत अ संघाचा प्रशिक्षक आहे, त्याने असे वक्तव्य केले आहे की जास्त १९ वर्षाखालील....
एफसी पुणे संघाचा अर्जुन कपूर नवा सहमालक
मुंबई | राजेश वाधवान समूह यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने गुरुवारी पार पडलेल्या शानदार पत्रकार परिषदेत बॉलिवूडचा युवा स्टार अभिनेता अर्जुन....





