mumbai
मुंबईकडे आयपीएल २०२२ चे यजमानपद! बीसीसीआयने केला आयोजनाचा मास्टरप्लॅन
येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Ipl 2022) स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठमोठे बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ८ संघ या....
कोविडच्या वाढत्या समस्येमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा फक्त महाराष्ट्रात भरवण्याचा बीसीसीआयचा विचार : रिपोर्ट
जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ (Covid-19) महामारीने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. क्रिकेट क्षेत्रातही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर....
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ कारणामुळे बीसीसीआय आयपीएल २०२२ चे सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या विचारात
जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ (Covid-19) महामारीने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. क्रिकेट क्षेत्रातही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. याच....
विराटच्या लग्जरी कारने वेधले सर्वांचे लक्ष, कारची किंमत आणि खासियत ऐकून म्हणालं, ‘क्या कार है!’
भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. इथे क्रिकेटरसिकांना क्रिकेटपटूंच्या मैदानातील कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दलही जाणून घेण्याची उत्सुकता असते. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)....
कोण आहे भारताशी खास नाते असलेला किवी फिरकीपटू ‘एजाज पटेल’, कशी आहे त्याची कसोटी कारकीर्द?
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या....
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर; सलग ६ षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिली संधी
नुकताच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामना तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. ज्यामध्ये तामिळनाडू....
तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर २४ वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या सचिनने क्रिकेटला अलविदा करुन जवळपास ७ वर्ष झाली. सचिनचा २००वा कसोटी सामना हा मुंबईमधील वानखेडे....
तब्बल ६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले अन् अखेर २०११ला ते पुर्ण झाले
-हर्षद आकुडे कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही....
महाराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने १४ एप्रिलपासून ३१ एप्रिल पर्यंत संचारबंदी केली आहे. या संपूर्ण कालावधीत राज्यात कलम १४४ लागू....
देशात कोरोनाचा विस्फोट, बीसीसीआयचा मोठा निर्णय! पाहा आता कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने
गतवर्षी कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये पार पडली होती. परंतु, यंदा ही स्पर्धा भारतातच आयोजित करण्यात येत आहे. येत्या ९ एप्रिल रोजी....
मुंबईत कोरोनाचा धोका वाढला तर ‘या’ शहरात खेळवण्यात यावे सामने, दिग्गजाने पुढे केला मदतीचा हात
भारतात क्रिकेटच्या उत्सवाचा थरार रंगणार आहे. येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघ कसून सराव करत आहे. या स्पर्धेचा....
“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११....
आठवण – भारताच्या विश्वविजयाची
-आदित्य गुंड २०११ चा विश्वकरंडक झाला तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा विश्वचषक....
“तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो”
विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करणारा फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या फलंदाजीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या अपयशामुळे त्याच्या....



















