mumbai

षटकार- चौकारांची बरसात करत मार्कस स्टोयनीसने केला अजब कारनामा

—
सप्टेंबर 20, 2020

आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय....

मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक बनण्यास हा माजी यष्टीरक्षक उत्सुक

—
सप्टेंबर 1, 2020

मुंबई । मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पुरुष संघाचे प्रशिक्षक, निवडकर्ता आणि इतर प्रशिक्षकांसह विविध पदांसाठी अर्ज मागविले होते. यासाठी माजी यष्टिरक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबई....

आयपीएलने नाकारलेल्या ४८वर्षीय प्रविण तांबेने घडवला सीपीएलमध्ये इतिहास

—
ऑगस्ट 27, 2020

मुंबई । कोण म्हणतंय टी 20 क्रिकेट हा फक्त युवकांसाठीचा खेळ आहे. मुंबईच्या फिरकीपटूने आपल्या पराक्रमाने हा मुद्दा खोडून काढला आहे. 48 वर्षीय तांबेने बुधवारी....

टी२० क्रिकेट म्हटलं की हे ५ खेळाडू हमखास ठरतात सामनावीर, दोन आहेत भारतीय

—
ऑगस्ट 24, 2020

२००५ साली टी२० या क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाऊ लागले. त्यापुर्वीच अनेक लीग स्पर्धांत ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा होतं होत्या. या स्पर्धांना व्यावसायिक रुप हे नॅटवेस्ट....

पावसाचा आनंद घेताना माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कॅमेरात कैद, पहा व्हिडीओ

—
जुलै 16, 2020

मुंबई जागतिक क्रिकेटमधील एक महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या मुंबईत पावसाचा आनंद घेत आहे. बुधवारी सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये....

१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा

—
जुलै 1, 2020

जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर लसिथ मलिंगाचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा म्हटलं की सर्वांना त्याची ती चेंडू....

इकडे- तिकडे नाही, थेट मुंबईत होणार आयपीएलच्या सर्व सामन्यांचे आयोजन!

—
जून 24, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्व सामन्यांचे आयोजन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करण्यासाठी दुबई किंवा श्रीलंकेव्यतिरिक्त बेंगळुरू, मोहाली, जयपूर आणि हैद्राबादमध्येही....

सचिन, रोहितच्या चौकार षटकारांचा हिशोब ठेवणारा व्यक्ती बनला कोरोना योद्धा

—
जून 23, 2020

सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंच्या चौकार षटकारांचा हिशोब ठेवणारे मुंबई क्रिकेट संघाचे ५५ वर्षीय स्कोरर दीपक जोशी सध्याच्या दिवसात कोरोना योध्याची....

३ असे ‘क्रीडापटू’, जे पुढे जाऊन झाले आपल्याच राज्याचे ‘मुख्यमंत्री’

—
जून 5, 2020

क्रीडापटू हे खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर एकतर त्याच क्षेत्रात काम करतात किंवा अन्य रस्ते निवडतात. जगातील ५ क्रिकेटपटू हे क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान झाले. तर....

कोरोना वॉरियर्ससाठी टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटपटूची आई करतेय बेस्ट बसमध्ये कंडक्टरचे काम

—
मे 30, 2020

कोरोना व्हायरसच्या संकटात कर्तव्य बजावत आहे 'या' क्रिकेटपटूची आई; म्हणाली कामावर नाही गेले तर घर कसे चालणार

टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, माझ्याआधी सगळेच एकमेकांना भेटतील, व्हिडिओ पण…

—
मे 25, 2020

भारतात मागील दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये काही सुट देण्या आल्या आहेत.....

रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण

—
मे 24, 2020

भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक....

आणि आयपीएलमध्ये मुंबईकर चाहत्यांनी उडवली मुंबईकर खेळाडूचीच हुर्ये, कारण…

—
मे 18, 2020

भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने आयपीएलबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. आयपीएलमुळे प्रेक्षकांच्या वागणूकीत अमुलाग्र बदल झाल्याचे आगरकरने सांगितले आहे.

क्रिकेटची पंढरी वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास आपणास नक्कीच जाणुन घ्यायला आवडेल!

—
एप्रिल 27, 2020

मुंबईला गेलेला प्रत्येक माणुस हा मरीन ड्राईव्हला नक्कीच जातो. जरी तो गेला नाही तर तिथे जाव असं सांगणारे त्याला गावाकडे ५-५० लोक सहज भेटतात. अशा....

१६ वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिसाचे मिळाले होते २ लाख रुपये

—
एप्रिल 26, 2020

भारतात क्रिकेट पाठोपाठ कबड्डी हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्येही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे. आत्तापर्यंत झालेल्या 3 कबड्डी विश्वचषकातही भारतीय....

Previous Next