fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक बनण्यास हा माजी यष्टीरक्षक उत्सुक

September 1, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पुरुष संघाचे प्रशिक्षक, निवडकर्ता आणि इतर प्रशिक्षकांसह विविध पदांसाठी अर्ज मागविले होते. यासाठी माजी यष्टिरक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईचा आणखी एक माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंतने यासाठी अर्ज केला नसल्याचेही समजते. शेवटच्या दोन सत्रात ते संघाचे प्रशिक्षक होते. एमसीएच्या सर्वोच्च समितीच्या सदस्यांनी सोमवारी क्रिकेट सुधार समितीच्या (सीआयसी) सदस्यांची भेट घेतली आहे. सीआयसीत भारताचे माजी खेळाडू लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश आहे.

कुलकर्णी हे स्थानिक क्रिकेटमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे ज्यांनी पहिल्या तीन सत्रात मुंबईला प्रशिक्षण दिले. यापूर्वीही ते विदर्भ आणि छत्तीसगड संघासोबत काम पाहिले आहे. कुलकर्णी नेपाळचा फलंदाजी प्रशिक्षकही आहेत.  गेल्या वर्षी त्यांनी या पदासाठी अर्जही केला होता पण त्यांची निवड झाली नाही.  त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये वर्ल्ड सिरीज जिंकणार्‍या दिव्यांग भारतीय संघाचे प्रशिक्षक केले.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा खेळाडू आता आरसीबी संघात झाला सामील

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, पहा कसा आहे संघ

कर्णधार म्हणून मॉर्गन ‘या’ विक्रमाच्या यादीत ठरला नंबर वन; विराट-रोहितलाही टाकले मागे

ट्रेंडिंग लेख –

भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल

आयपीएलमध्ये सर्वच संघांकडून पहिली विकेट घेणारे ८ गोलंदाज

हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार


Previous Post

विराट कोहलीला तब्बल ७ वेळा बाद करणारा खेळाडू आता आरसीबी संघात झाला सामील

Next Post

…म्हणून कुलदीप यादव कसोटी पदार्पणावेळी विराटला पहाटे ३ वाजता उठवणार होता

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

April 21, 2021
Next Post

...म्हणून कुलदीप यादव कसोटी पदार्पणावेळी विराटला पहाटे ३ वाजता उठवणार होता

डिप्रेशनमुळे १२ महिने क्रिकेट न खेळलेल्या क्रिकेटरने केले जबरदस्त फटकेबाजी

मला असं म्हणायचं नव्हतं, रैनाबद्दल मी जे बोललो ते नक्कीच...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.