Muthoot FinCorp

BCCI ची तिजोरी भरणार! टीम इंडियाला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर, प्रत्येक सामन्यातून 4.85 कोटींची कमाई

—
सप्टेंबर 25, 2026

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या टायटल स्पॉन्सरशिपबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुथूट फिनकॉर्पने (Muthoot Fincorp) पुढील दोन....