Nagpur ODI 2007

MSDhoni-Sachin-Tendulkar

जेव्हा सचिनच्या चेंडूवर धोनीने लाराला केलेले यष्टीचीत, मास्टर-ब्लास्टर म्हणालेला ‘बोला था ना मैंने’

—
मे 11, 2022

सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्याने अनेकदा आपल्या दमदार कामगिरी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याच्या अनेक कामगिरीही....