Naina Jaiswal Controversy

भारताच्या ‘या’ महिला खेळाडूला अश्लील मेसेज, तक्रार दाखल

मागील काही काळापासून भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळही लोक आवडीने पाहू लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अनेक पदके जिंकली. ...