nam vs sco

टी२० विश्वचषक: नामिबियाने स्कॉटलंडला नमवले; पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेणारा ट्रम्पलमन विजयाचा शिल्पकार

ऑक्टोबर 28, 2021

आयसीसी टी२० विश्वचषकाच्या २१ व्या सामन्यात नामिबिया आणि स्कॉटलंड हे दोन संघ आमने-सामने होते. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नामिबियाने....