namibia vs Nederland

नामिबियाच्या सांघिक कामगिरीपुढे नेदरलँडची ६ विकेट्सने हारकिरी, टी२० विश्वचषकातून कटला पत्ता!

टी२० विश्वचषक २०२१ पात्रता फेरीच्या सातव्या सामन्यात नामिबियाने नेदरलँडचा ६ गडी राखून पराभव केला आणि सुपर १२ च्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नेदरलँड्स ...