Nashik Eagle Titans vs Chhatrapati Sambhaji Kings
MPLच्या दुसऱ्या दिवशी रंगणार दोन सामन्यांचा थरार, वाचा कोण असणार आमने-सामने
महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. 16 जून) दोन सामन्याने स्पर्धेतील रंगत वाढणार आहे. एमसीएच्या गहुंजे येथील मैदानावर दुपारी 2....






