nashik
जागतिक गटात डेव्हिस कपमध्ये भारताची लढत कोणाशी?
आशिया-ओशनिया राऊंड २ मध्ये उझबेकिस्तानचा ४-१ असा पराभव करून भारताने जागतिक प्ले ऑफ ग्रुपमध्ये स्थान मिळविले. आता भारतचा सामना कधी आणि कोणाशी होतो ते लवकरच....
ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी मुलांना सांगणार व्यायामाचे महत्त्व
हनुमान जयंतीनिमित्त पेशवेकालीन गराडे तालमीत उपक्रम पुणे : मोबाईस गेम्सच्या अधीन झालेल्या आजच्या मुलांना व्यायामाची प्रेरणा मिळावी आणि महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीची ओळख व्हावी, यासाठी....
ज्वाला गुट्टाची बॅडमिंटनमधून निवृत्ती???
भारताची स्टार दुहेरी बॅडमिंटनमधील खेळाडू ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्याची बातमी परवा काही वृत्तपत्र आणि माध्यमांनी दाखवली. द्रोणाचार्य पारितोषिक विजेते प्रशिक्षक एस. एम. अरिफ....
भारताचा नवोदित यष्टीरक्षक रिषभ पंतचा पाय भाजला!
भारताचा उदोयन्मुख खेळाडू रिषभ पंतचा पाय वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी भाजला. बुधवारी रात्री रिषभ पंतच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे रिषभ पंत लगेच आयपीएलच्या कॅम्पमधून रुकरी या....
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आज ट्विटरकट्टा वर…
३ वेळचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आज ‘ट्विटरकट्टा’ या मराठी ट्विटरकरांनी सुरु केलेल्या कार्यक्रमात येणार आहे. हा ऑनलाईन प्रश्न-उत्तरांचा तास आज अर्थात ७ एप्रिल रोजी....
भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत १०१व्या स्थानावर…
भारतीय फुटबॉल संघ सध्या रोज यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि हेच यश भारतीय संघाच्या फिफा क्रमवारीतही दिसून येत आहे. सध्याचं फिफाने घोषित केलेल्या....
विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरला एवढं महत्त्व का?
काल २०१६ चा मोसमातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहलीची निवड विस्डेनने केली. ही भारतीय क्रिकेटसाठी खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे. विस्डेनने २००३ सालापासून....
ट्विटरही आयपीएलच्या प्रेमात..
रोज नवीन कल्पना घेऊन सोशल मीडिया वेबसाइट तरुणाईला भुरळ घालत असतात. त्यात ट्विटर ही वेबसाइटतर सर्वात पुढे आहे. भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेम संपूर्ण जगाला माहित आहे....
आकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…
आयपीएल आणि रेकॉर्डस्च अतूट नातं आहे. अगदी २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापासून रेकॉर्डस् बनत आहेत आणि आजही तो सिलसिला सुरूच आहे. अश्याच काही....
बॉक्सर विजेंदर सिंगने केले शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट
२००८ ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज एक ट्विट केलं आहे ज्यात त्याने शेतकऱ्यांचं महत्त्व अधोरेखित केले आहे. त्या ट्विटला जोडून त्याने एका....
जेव्हा फेडरर आणि नदाल पहिल्यांदा २००५ मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते!
रविवारी झालेल्या मायामी ओपनच्या अंतिम फेरीत फेडररने नदाल विरुद्ध सरळ सेट मध्ये विजय मिळविला. या वर्षी फेडररने नदालला तीन सामन्यात तेही अंतिम फेरीत पराभूत केले....
विराट आहे सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. मैदानावरील खेळाबरोबरच विराट बऱ्याचश्या कंपन्यांबरोबर नवनवीन करार करत आहे. धरमशाला कसोटीमध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर आयसीसीचा....
स्मिथ सार्वकालीन महान खेळाडूंच्या पंक्तीत
नुकत्याच आयसीसीने घोषित केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे परंतु त्याहीपेक्षा एक मोठा विक्रम स्मिथने केला आहे. तो विक्रम म्हणजे सार्वकालीन....
महाराष्ट्र पश्चिम बंगाल आमने-सामने
विजय हजारे ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र विरुद्ध बंगाल हा उपांत्यपूर्वफेरीचा सामना १५मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्राने साखळी फेरीमध्ये जबदस्त खेळ करून ब गटात महाराष्ट्र....





