Nasser Hussain On Indian Cricket Team
“…म्हणून भारताविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला”, माजी दिग्गज कर्णधारानं स्पष्टच सांगितलं
भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत अशा अनेक बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर....







