Natalia Barulich Bollywood

नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे

फेब्रुवारी 24, 2023

ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याची एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारूलिक सध्या भारत दौऱ्यावर आहे. ती आता भारतात राहून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी नतालिया....