Natasha Berridge
वेस्ट इंडीजच्या ‘या’ ५ क्रिकेटपटूंच्या बायका नाहीत बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षा कमी…
जागतिक क्रिकेटमध्ये काही वर्षांमध्ये खेळाडूंचा स्टाईल आणि फॅशनबद्दलचा दृष्टिकोन फार बदलला आहे. आताच्या काळात क्रिकेटपटूंना फॅशन आणि स्टाईलमध्ये रहायला आवडते. स्टाईलीश खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर....





