Nathan ellis replacement update

IPL 2026: सीएसकेला मिळाली नाथन एलिसची रिप्लेसमेंट; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ घातक गोलंदाजाची संघात एन्ट्री!

मार्च 24, 2026

आयपीएलच्या नवीन हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai super kings) टीमला दुखापतग्रस्त खेळाडूंचा मोठा फटका बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज नाथन एलिस (Nathan....