Nathan Lyon viral video

झुडपांमध्ये चेंडू हरवला, शोधताशोधता दिग्गज खेळाडूची धडपड; पाहा मजेशीर VIDEO

ऑक्टोबर 11, 2024

सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लॉयनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो मोठ्या-मोठ्या गवतांमध्ये चेंडू शोधत असल्याचं दिसत आहे. हा....